ट्रकची बसला धडकचालक वाहकासह ८ प्रवासी जखमी
पोंभूर्णा (जवाहर धोडरे)
गडचिरोली आगाराची रा.प.म.ची बस पोंभूर्णा येथून मूलला प्रवासी घेवून जात असतांना आज दी.४ ला दूपारी १ चे दरम्यान शासकीय गोडावून जवळ ट्रक चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे बसला जोरदार धडक दिली.यात चालक वाहकासह ८ प्रवासी गंभीर जखमी झाले.यात वंदना कुंभरे रा.वलनी,पुनम संदीपराव कोकोडे रा.वडकुली,सुधाकर बूधा गेडाम रा.बोर्डा दिक्षित,गणपती मार्कंडी सातपूते रा.जाम तुकूम,कासुबाई रुषी सातपूते रा.जाम तुकूम, काजल मुर्लिधर बूरांडे रा.जामखूर्द,कमलाबाई घोंगडे रा.जामखूर्द ,दशरथ वाल्मीक ढोले रा.कांतापेठ व चालक शरद पुनकटवार व वाहक कुंठावार हे गंभीर जखमी झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!