*गोकुल मडावीचा खूनच - पत्नीचा आरोप*
सावली (घनश्याम मेश्राम)
माझे पतीला केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृतकाच्या पत्नीने केला आहे.
सावली तालुक्यातील कोंडेखल येथील आपल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला गोकुल मडावीचा मृतदेह विहिरीत आढळला. यामुळे या भागात खळबळ उडाली.
सावली तालुक्यातील काेंडेखल येथील आदिवासी गाेकुल मडावी वय ३५ वर्ष हे दि. ६ नाेव्हे. २०१७ राेज साेमवार च्या रात्राे पासुन दिसला नाही. तब्बल तीन दिवसानंतर गावातील चाैकातील विहीरीत प्रेत तरंगतांना पाणी भरणाऱ्या महीलांना दिसून आला.
साेमवारला त्याला गावातील काही मंडळींनी महीलेच्या छेळखानी च्या गैरसमजीवरुन बेदम मारहान करुन सावली पाे स्टे. ला तक्रार दाखल केली होती. मात्र पाेलींसांना खाेटी तक्रार असल्याचे लक्षात आल्याने कारवाई न करताच साेडून दिले. मात्र बेदम मारहान केल्याने प्रचंड दहशत निर्माण झाल्याने मय्यत गोकुल मडावी पागल सारखा करत हाेता मला मारुन टाकतील मला वाचवा असे म्हणत कुणाच्याही घरी लपायचा यावरुन जबर मारहानीने पागल झाला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. मडावी यांना मारहाण करणाऱ्यांवर पाेलीसांनी काेणतीही कार्यवाही न केल्याने मृतकाचे कुटूंबात अस्वस्थता आहे. घटनेच्या दिवशी पाे.स्टे मधुन परत घरी आल्यानंतर मय्यत गाेकुल मडावी हे रात्राे १२ वाजेपासून दिसले नाही दि. ८ नाेव्हेंबर २०१७ ला विहीरीत प्रेत तरगंतांना दिसल्याने सावली पाेलिस स्टेशनला माहीती देण्यात आली. पाेलीस येऊन प्रेत काढुन शव विच्छेदनाला पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून चौकशी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!