शेतीशाळेतुन शेतकऱ्यांना प्रबोधन प्रशिक्षण
(गडचांदूर)
कोरपना तालुक्यातील आमदार आदर्श गाव पिपर्डा येथे .महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत शेती शाळा घेण्यात आली यावेळी शेतकरी उपस्थीत होते बेवनाडे. हिवसे यांनी पिकाला १६ अन्नद्रव्याची गरज असून पिक परिस्थीतीच्या आवश्यक गरजा ओळखून तुरीचे पिक फुलोऱ्यावर असुन या वर्षी पाण्याची पातळी झपाटयाने खालावत असल्याने आपत्तकालीन परिस्थीत तुर व कापुस पीकातील किळनियत्रंण करण्यासाठी आवश्यक घटकाचां वापर करूण फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन व प्रत्याशिक करुण दाखविण्यात आले यावेळी सामाजिक कार्यक्रते आबीद अली यांनी शेतकऱ्या ना सेन्द्रीय शेतीला चालना देण्यासाठी सेन्द्रीय शेती गट स्थापन करावा तसेच जल युक्त शिवार कार्यक्रमातूनधुरे बंधाचे काम होत असल्याने आत्मा अतंर्गत . धुरे बाधांवर सिताफळ करवंद आवळा अॅपलबोर पेरू फनस या जातीचे शेतकऱ्याच्या मागणीनुसार रोपे व निलक्रांती योजनेतुन मत्स्य व्यवसाय वैयक्तिक शेतकऱ्याना लाभ देण्याच्या दुष्टीने नियोजन करावे व आराखडा मध्ये आमदार आदर्श गाव प्रारूप मध्ये करण्याची मागणी शेतक यांनी केली शेतात जाऊन तुर कापुस पिकाचे निरीक्षण पिक पाहणी व मार्गदर्शन केले यावेळी रमेश डाखरे चन्दभान तोडासे दौलत गोरे खुशाल राठोड भिमा मडावी बबन कोरांगे विनोद चहाण उपस्थीत होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!