मागासवर्गीय हायस्कूल येथे विद्यार्थी दिवस साजरा

सिंदेवाही (प्रशांत गेडाम)
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत प्रवेश दिनाच्या निमित्याने मागासवर्गीय हायस्कूल,वासेरा येथे विद्यार्थी दिनाचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धाचे आयोजन करुन त्यामध्ये वक्त्वृ स्पर्धा,निबंध स्पर्धा,काव्यवाचन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये वर्ग ८,९,१० चे विद्यार्थी सहभाग झाले.त्यानंतर ठिक ३:०० वाजता कार्यक्रम घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!