सिंदेवाही तिल जनता दोन - तीन दिवसापासून तहानलेलीच- नगरपंचायत अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
सिंदेवाही:- नव्याने झालेली नगरपंचायत सिंदेवहि च्या नागरिकांना डोके दुःखी ठरू लागत आहे . सिंदेवहि नगरपंचायत झाल्यावर हे-ते व नगर चा विकास चे काम करू असे म्हणून सिँदेवहितिल नागरिकांना सांगत गेले आणि आस्वासन देत गेले नगरसेवकांनी स्वतः चा विकास तर केला पण सिँदेवहि नगर पंचायत जिथे होती तिथे आहे नाहि रस्ते " नाहि रस्त्यावरील गद्दे नाहि पानी मिळत चार दिवस नळ येतात तर पाचव्या दिवशी नाहि येत .आणि नळ का ? नाहि येत आमचे हे जर कोणी नागरिक सिंदेवहि नगरपंचायत गेले आणि हा प्रश्ण विचारल असता लगेच उत्तर मिळते की सिंदेवहि ग्रामपंचायत असताना आठ -आठ दिवस नव्हते येत
तेव्हा कुठे गेले होता .असे उत्तर देवून हकालपट्टी केली जाते .नाहि यांवर नगरपंचायत मधील अधिकारी बोलेल नाहि नगरसेवक .
सिंदेवहि तिल नगरपंचायत किती दिवस नळ यंत्रामुळे पिण्याचे पानी सिंदेवहि तिल जनतेला देणार की पाण्या वीना तहानलेलिच ठेवणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे
* सिंदेवाही चे युवासेने चे जिल्हा उपाध्यक्ष मिथुन मेश्चाम यांना १२ तासात सिंदेवाही तील नागरिकांना नळाला पाणी उपलब्ध करुण देईल असे Co वासेकरांने म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!