विदर्भ राज्य आघाडीची सिंदेवाहीत बैठक
सिंदेवाही, २९ : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सिंदेवाही येथील विश्रामगृहात विदर्भवादी नागरीकांची सभा पार पडली.
सभेला विदर्भ आंदोलनाचे नेते अॅड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, रघुनाथ शेंडे, प्रा. शेषराव येवलेकर, प्रा. अशोक चिकटे, अॅड. गोविंद भेंडारकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश बिसेन उपस्थित होते. याप्रसंगी अॅड. वामनराव चटप यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी व शेतकर्यांच्या प्रश्नासाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदचा निर्णय घेण्यात आला असून एक दिवस सिंदवाहीतील व्यापारी प्रतिष्ठान बंद करुन विदर्भ राज्य आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!