देशात गोरगरीबासाठी कांग्रेस पक्षच पर्याय -माजी आमदार डॉ अविनाश वारजूकर,भालेश्वर येथील कार्यकर्ता स्नेहमीलन व सत्कार कार्यक्रम.


नेरी(चिमूर)प्रतिनिधी:

देशात मागील 60 वर्षा पासून कांग्रेस पक्ष सत्ता चालवीत असताना देशाची प्रगती केली. त्यात सर्व सामान्य जनतेचे हित जोपासीत न्याय देण्याचे काम केले असून, गोर गरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी पंत प्रधान इंदिरा गांधी ,राजीव गांधी यांनी प्रयत्न करून न्याय देण्याचे काम केले.  विधमान सरकारने जनहित विरोधी धोरण राबवून जनतेची दिशाभूल केली असून, पुन्हा आपली कांग्रेस ची सत्ता बळ कवीण्यासाठी कार्यकर्त्यानी एकजुटीने संघटन मजबुती साठी प्रयत्न करावे असे माजी आमदार डॉ अविनाश वारजूकर  यांनी भालेश्वर येथील कार्यकर्ता व सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!