वाघोलीत लोहार समाज प्रबोधन,वधु वर परिचय
वाघोली(ता.हवेली) (रुपेश बावणे)
येथे लोहार समाज समविचारी समूह,सत्संग,प्रबोधन व् वधु--वर परिचय मेळाव्याचे दिपप्रज्वलाने उद्घाटन करताना माजी जिल्हाधिकारी(I.A.S)भारत सासने,निवृत्त न्यायाधीश द.रा.सम्राट,ठाणे पाटबंधारे विभागाचे अभियंता बी.बी.थोरात,निवृत्त चीफ इंजीनियर शिवाजी चाफेकरंडे,मुंबई सह जिल्हा निबंधक बन्सीभाऊ गाडेकर,पुणे भोर तालुक्याचे गट्विकास अधिकारी संतोष हराळे सह.....लोहार समाज बांधव बाळासाहेबजी थोरात,महासंघाचे अशोकजी दातार,
गाड़ी लोहार विकास महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप थोरात,गाड़ीलोहार महासंघाचे माजी हवेली तालुका अध्यक्ष,जिल्हा सदस्य संदीपभाऊ थोरात,महासंघाचे मधुकरजी लोखंडे..महाराष्ट्र राज्य लोहार युथ फाउंडेशनचे सदस्य किशोरजी सोनवणे,राज्य सदस्य अजयजी खंडागळे,राज्य सदस्य नितेश लोखंडे,पुणे जिल्हा लोहार युथ फाउंडेशनचे प्रमुख पत्रकार विजयराव लोखंडे,पुणे जिल्हा(शहर) संपर्क प्रमुख संदीपजी पखाले,राज्य प्रतिनिधी योगेशजी थोरात,गणेश पडघमकर,सह लोहार समाजाचे विविध संघटनेचे पदाधिकारी,समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची दिपप्रज्वलन व् मान्यवरांच्या सत्काराने सुरुवात झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!