पिंपळगाव वीज पडलेल्या घटना स्थळावर तलाठी व मंडळ अधिकारी ची गैर हजरी जिल्हाधिकारी नि घेतली दखल
पिंपळगाव वीज पडलेल्या घटना स्थळावर तलाठी व मंडळ अधिकारी ची गैर हजरी
जिल्हाधिकारी नि घेतली दखल
नेरी प्रतिनिधो,
शुभम बारसागडे:
चिमूर तालुकयातील पिंपळ गाव येथे काल दि ९ सप्टेंबर ला सायंकाळ च्या सुमारास वीज पडून एक युवक ठार तर त्याचे वडील जखमी झाले असून ५ जनावरे दगावली या गंभीर घटना स्थळा वर मात्र येथील तलाठी व मंडळ अधिकारी गैर हजर होते यामुळे प्रशासन किती कर्तव्यावर असते याची दखल मात्र जिल्हाधिकारी चंद्रपूर यानी घेतली असून संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी वर निलंबन कारवाई चे अहवाल मागितला असल्याची माहिती विशवनिय सूत्रांकडून मिळाली आहे
पिंपळ गाव येथे सायंकाळ च्या दरम्यान पाऊस येऊन वीज कडकडाट झाला असता वीज पडली आणि येथील गुरुदास ननावरे सह ५ जनावरे ठार झाली असून मृतका चे वडील जखमी झाले हि घटना सायकाळी ५ ते ६2 वा दरम्यान घडली परंतु या घटना स्थळावर येथील तलाठी व जांभुळ घाट चे मंडळ अधिकरी हे मात्र गैर हजर होते घटना स्थळा वर भेट दिली असून अखेर प्रभारी तहसील दार याना रात्री जाऊन भेट घ्यावी लागली घटना घडल्यावर येथील तलाठी व मंडळ अधिकारी ची गैर हजरी असणे यावरून प्रशासन किती कर्तव्यशील असते तलाठी व मंडळ अधिकारी हे हलक्यावर येत नसल्याच्या तक्रारी होत्या आणि गंभीर घटना झाली तरी अनुपस्थिती राहणे हे अमानवीय बाब ,सवेदाहिंन आहे याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली असून तलाठी व मंडळ अधिकारी वरनिलंबन ची कारवाई चा अहवाल स्थानिक प्रशासन कडे मागितला आहे परंतु स्थानिक प्रशासन निलंबन चा प्रस्ताव पाठविणार की नाही या कडे लक्ष लागलेले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!