अडेगाव येथे सायकल वाटप व शिक्षक दिन साजरा

नेरी प्रतिनिधी,
शुभम बारसागडे:
मुलांचे लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत जे काही मुलं शिकतात ते शिकविण्याचे काम गुरू म्हणजेच शिक्षकच करीत असतात. मुलांना शिकवून त्यांना चांगल्या सवयींना लावणे तर उच्च पदस्थ होईपर्यंत सर्व शिक्षकच कार्य करीत असतात . अर्थातच मनुष्याच्या जीवनात आई - वडिलांनंतर जर कुणाला स्थान असेल तर ते शिक्षकच आहेत. सर्वांगाने विचार केल्यास गावाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका ही शिक्षकच बजावत असतो. अशाच या महत्त्व असलेल्या शिक्षकांचा दिवस म्हणून ना.ज.राऊत विद्यालय, अडेगाव (देश) येथे 5 सप्टेंबर ला शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!