विसापूरला अन्नसुरक्षा द्या : श्रमिक एल्गार ची मागणी

बल्लारपूर तालुक्यातील विसापुर  येथिल २७ गरीबांना अन्नसुरक्षा याेजनेत समाविष्ट करण्यासाठी श्रमिक एल्गारच्या वतीने  तहसिलदार मा. विकास अहीर यांना  निवेदन व अर्ज देण्यात आले.
विसापूर येथे ग्राम पंचायत असल्याने ग्रामीण भागात येते मात्र येथील गरीबांना योजनेचा लाभ मिळू नये यासाठी विसापूर लागू केवळ या योजनेसाठी शहरी दर्जा देण्यात आला हे उल्लेखनीय.
निवेदन देतांना श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम, फरजाना शेख, विसापुर येथिल महीला भावना गेडाम, रविना आत्राम, अश्विनी आत्राम, प्रियंका येडमे, सारीका वाडई, सुवर्णा शेडमाके, मनिषा गरड, परविन जावेद खाँ, सुरेखा गेडाम हे उपस्थित हाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!