मानकापूर येथील रस्त्यावर चिखल

मुरमाडी ग्रामपंचायत ला वेळोवेळी सांगूनही नाल्या साफ न केल्याने गावातील मुख्य रस्त्यावर चिखल साचलेले आहे. गावातील मुख्य मार्ग असल्याने येथून नागरिकांची दिवसभर ये - जा करावी लागते, रस्त्यावरच चिखल असल्याने मानकापूर वासीयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!