जिल्हा परीषद शाळेत शिक्षकांची कमतरता - सावली तालुक्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
जिल्हा परीषद शाळेत शिक्षकांची कमतरता - सावली तालुक्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
सावली - महीण्याभरापुर्वी शाळेच्या पहील्या दिवशी वाजत गाजत विद्यार्थांचे प्रवेश घेण्यात आले, मुलींचा कन्या सन्मानाने सन्मान करण्यात आला मात्र त्यांना शिक्षण देणारे शिक्षकच नसल्याने सन्मानाचे फलीत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गरजेनुसार शिक्षक देण्यात यावे ही मागणी पालक करीत आहेत.
एकीकडे अतिरिक्त शिक्षकांचे आकडे फुगत असल्याने या शिक्षकांचे समायोजनची डोकेदुखी कायम असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक नसल्याची बाब पुढे आली आहे.
एकीकडे अतिरिक्त शिक्षकांचे आकडे फुगत असल्याने या शिक्षकांचे समायोजनची डोकेदुखी कायम असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक नसल्याची बाब पुढे आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!