चिमुकल्या अपंग विद्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तू दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना

दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य अज़ीम खान अमीर खान यांच्या वाढदिवसानिमित्य निवासी मूकबधिर शाळा दिग्रस येथे दि.१३ जुलै रोजी मुकबधीर विद्यार्थ्यांना वह्या,पेन,चॉकलेट व बिस्किट चे वाटप करुन आपला वाढदिवस आगळया वेगळ्या पद्धतीने साजरा करुन
एक अभिनव सामाजिक उपक्रम राबविल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
अनेक जण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी अनाठायी खर्च करुण साजरा करतात पण सामाजिक क्षेत्रात काम करनारे अज़ीम खान याचा वाढदिवस दिग्रस तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने निवासी मूकबधिर शाळेतील दिव्यांग मुला-मूली मध्ये दिवसभर राहून त्यांच्याशी चर्चा करीत साजरा केल्याने हा उपक्रम सामाजिक बांधीलकी जोपासणारा असल्याची जाणीव देणारा होता.
त्याचा सहवासात राहून वाढदिवस साजरा झाल्याने दिग्रस तालुका पत्रकार संघटनेने एक आगळा वेगळा अभिनव उपक्रम राबविला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!