सावली तालुक्यातील दारुविक्रेत्यांवर कारवाहीची मागणी

चंद्रपुर जिल्हा दारुबंदी झाल्यापासुन तालुक्यात अनेक गावात अवैध्य दारु विक्रीला जोर आल्याचे चित्र अणेक गावात दिसुन येत आहे . पैश्याच्या हव्यासापाई तरुण मंडळीसुद्धा या व्यवसायात गुंतले असल्याने तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे . दारुमुळे अनेक गावात व भावा - भावात वाद निर्मान होवुन तालुक्याला गतवैभव प्राप्त झाले कि काय अशी स्तीथी दीसत आहे . मात्र गावा- गावात काही सुद्न्य नागरीक व महिला अजुनही दारुबंदीच्या बाजुने खंबीर उभे आहेत आनी दारुबंदी कायम राहावी यासाठी सतत काम करीत आहेत . त्याना बळ यावे व जिल्ह्यातील दारुबंदी सक्षम व्हावी या उदात्त हेतुने श्रमिक एल्गारच्या वतिने आज दिनांक १३/७/२०१७ रोजी पोलिस स्टेशन सावली येथे पि यस आय शेख याना निवेदन देन्यात आले . यावेळी श्रमिक एल्गारचे सावली तालुका सचिव श्री अनिल मडावी , कार्यकर्त्या सौ किरण बावने , नंदाताई ठाकरे , रेखाताई जराते , कमलबाई पोहणकर , मायाताई ठाकरे , मंगलाताई भोयर उपस्थीत होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!