फेसबुक वर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

फेसबुक वर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
दिग्रस:- प्रतिनिधि (साजिद पतलेवाले)
दिग्रस येथील बालाजी पतसंस्थेचा व्यवस्थापक असलेले आरोपी श्याम बापूराव लोखंडे याने फेसबुक वर मुस्लिम समाजाच्या लोकांच्या भावनांना ठेच पोहचेल आस मजकूर टाकला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!