नागपूर शहर व जिल्हा युवक कॉँग्रेस व भंडारा भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिका-याचा प्रहार जनशक्ति पक्षात प्रवेश

आज दि.११-७-२०१७ ला रविभवन नागपूर येथे प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक कर्मवीर आमदार बच्चुभाऊ कडू यांचा उपस्थितीत नागपूर शहर व जिल्हा युवक कॉँग्रेसचे कामठी विधान सभा क्षेत्राचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारि छत्रपाल करडभाजने,हर्ष वानखेडे,महादुला नगर पंचायतचे नगर सेवक मंगेश देशमुख,व नागपूर शहराचे प्रवक्ता प्रशांत तन्नेरवार पच्छिम नागपूरचे महासचिव आसिफ अन्सारि,शहर सचिव आसिफ शेख,युवक कॉँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष रितेश तन्नेरवार,व भंडारा जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महासचिव अमित चौधरी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश घेतला या करीता प्रहार जनशक्ति पक्षाचे विदर्भ प्रमुख(पूर्व विभाग)रुग्णमित्र-गजु कूबडे यांनी परिश्रम घेतले या वेळी प्रहार जनशक्ति पक्षाचे विदर्भ प्रमुख-रुग्णमित्र-गजु कूबडे भंडारा जिल्हा प्रमुख राजेश पाखमोडे व प्रमुख कार्यकरते उपस्थित होते. रुग्णमित्र-गजु कूबडे विदर्भ प्रमुख(पूर्व विभाग)प्रहार जनशक्ति पक्ष महाराष्ट्र 9405503301/9420060661

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!