राजकीय कार्यकर्ते बनले स्वार्थासाठी संस्थेचे मजूर

राजकीय कार्यकर्ते बनले स्वार्थासाठी संस्थेचे मजूर
बेरोजगार ट्रॅक्टरधारक वाÚयावर
सिंदेवाही (वार्ताहर) - राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी मजूर म्हणुन नोंद करून मजूर सहकारी संस्थेच्या नावाखाली कामे करून        कोटयावधी रूपयाची कामे करीत आहेत मात्र बेरोजगार असलेले ट्रॅक्टर               धारकांना कोणतीच कामे न देता वाÚयावर सोडल्याचे चित्र आहे.
कृशी विभागाची कामे मागील वर्शीपर्यंत सुषिक्षीत बेरोजगार असलेल्या ट्रॅक्टरधारकांना दिल्या जात होती. परंतू भ्रश्टाचार कमी करण्यासाठी  नविन षासकीय परीपत्रकानुसार ही कामे ई-टेंडरींग पध्दतीने करण्यात येत आहेत. या परीपत्रकात कृशी विभागाची 3 लाखावरील कामे ई टेंडरींगनी काढावयाचे असुन उर्वरीत 33 टक्के कामे ही मजूर सहकारी संस्थेला दयावयाची आहेत. 33 टक्यातील कामे टॅªक्टरधारकांना देण्यात यावी याकरीता बेरोजगार युवकांनी आंदोलन करून    लोकप्रतिनिधींकडे मागणी केली. मात्र      लोकप्रतीनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. बहुतेक कामे ही मजुर सहकारी संस्थांना देण्यात येत आहेत.
मजूरांचे हाताला काम मिळावे या उद्देष्याने मजूर सहकारी संस्था तयार होतात. षासकीय कामे करण्यासाठी मजूर संस्थेला           प्राधान्य दिले जाते. याचा फायदा काही राजकीय कार्यकर्ते आपल्या सत्तेचा दुरूपयोग करून स्वतःला मजूर दाखवून, प्रवर्तक किंवा सभासद म्हणुन लोकांना माहीतीही न होऊ देता खोटया सहयांचे    आधारे    निबंधकांषी अर्थपुर्ण व्यवहार करून संस्था स्थापन करतात. आपल्या मर्जीतील काही सभासदांना संचालकपदी बसवुन कामे मिळवितात. बहुतेक मजूर संस्थेचे कार्यालय कोठेही दिसत नाही, महीण्याला बैठक घ्यायची असतांनाही बैठक होत नाही, वार्शिक सर्वसाधारण बैठकही होत नाही, भागभांडवलाचे लाभांष वाटप होत नाही. या पध्दतीने सहकारी तत्वाला बाजुला ठेऊन आपल्या फायदयासाठीच मजूर सहकारी संस्था निर्माण करतात.
नुकतेच पोंभुर्णा तालुक्यातील साईकृपा मजूर सहकारी संस्था देवाडा खुर्द येथिल प्रकरणात मजुरांनीच आम्हाला माहीती न देता सभासद बनवुन लाखो रूपयाचे कामे करून षासकीय निधीची अफरातफर करीत असल्याची तक्रार    जिल्हाधिकारी यांना दिली आहे. सावली तालुक्यातील साखरी येथील अषाच मजूर सोसायटीच्या      विरोधात सभासदांनी केलेल्या तक्रारीवर निबंधकांनी काहीच कारवाई केली नाही. या सहकारी संस्था मजुरांच्या नावाखाली राजकीय पदाधिकारी आपला वजन वापरून चालवित असल्याचे चित्र आहे व मजुरांना आपल्याच कामापासुन वंचित राहुन रोहयो कामावर जाण्याची पाळी येत असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळवुन देण्याच्या उद्देषाने स्थापन केलेल्या संस्थेचा उपयोग मजुरांच्या कल्याणासाठी होत नसल्याचे  आहे.