सावली तालुक्यात रोहयो कामाला ब्रेकवर ब्रेक

सावली तालुक्यात रोहयो कामाला ब्रेकवर ब्रेक  
सावली (वार्ताहर) - ग्रामिण मजूरांच्या हाताला काम मिळावे याकरीता रोजगार हमी योजनेची कामे करण्यात येत आहेत मात्र आठवडाभर काम केल्यानंतर आठभर हजेरीपत्रकाची वाट पहात मजुरांना कामाची प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
ग्रामिण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावा याकरीता राश्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना देषात सुरू करण्यात आली. या कामामुळे गावातील सिंचनाचे सोयी, कधी न झालेले षेतातील पांदन रस्ते होत आहेत  व मजुरांना काही प्रमाणात गावात काम मिळत आहे. मात्र या कामाकडे प्रषासन दुर्लक्ष करीत आहे. अकुषल कामाचा मोबदला थेट मजुरांच्या बॅंक खात्यात जमा होत असल्याने भ्रश्टाचाराला वाव नाही व भ्रश्टाचार केल्यास लवकरच उघडकीस येत असल्याने हे काम करण्याची प्रषासनाची इच्छा नाही. रोजगार हमीचे काम म्हणजे वेठबिगारी असेच प्रषासकीय     अधिकारी व कर्मचारी यांची मानसिकता झालेली आहे. हजेरी पत्रक हे ई मस्टर असल्याने पंचायत समितीमधुन कामाचे सुरवातीलाच काढावे लागते. ई मस्टरमध्ये नांव असणा़Úया मजुरांनाच कामावर घेतल्या जाते. सदर मस्टर हे आठवडाभराचे असल्याने आठवडाभर काम केल्यानंतर आणखी पंचायत समितीमधुन ई मस्टर काढावे लागते. मात्र मनुश्यबळ कमी   असल्याचे कारण देत मजुरांना जवळपास आठवडाभर मस्टरची वाट पहावी लागत आहे यामुळे कामाला बे्रकवर बे्रक लागत आहे व मजुरांमध्ये असंतोश निर्माण होऊन मजुर स्थलांतर करीत असल्याचे चित्र सावली तालुक्यात निर्माण होत आहे.