तळोधी येथे शेतकरी मेळावा

तळोधी येथे शेतकरी मेळावा
षेतकरी अन्नदाता आहे, त्यामुळे अन्नदात्याचे प्रष्न सुटले पाहीजे, जय जवान सोबतच खÚया अर्थाने जय किसानही झाले पाहीजे असे मत अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केले.
षेतकÚयांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या षिफारसी लागू झाल्या पाहीजे या मागणीसाठी तळोधी येथे कृशी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात षेतकरी मेळावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
भव्य षेतकरी मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याचे अध्यक्षस्थानी तळोधी येथील जेश्ठ नागरीक अण्णासाहेब पोषट्टीवार होते.  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अॅड. वामनराव चटप, अॅड. गोविंद भेंडारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
षेतकÚयांच्या परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी डाॅ. स्वामीनाथन् यांचे अध्यक्षतेखाली पहिलाच आयोग नेमण्यात आला.  या आयोगांने चांगल्या षिफारसी केल्या.  या षिफारसी सरकारने स्विकारल्यास, षेतकÚयांना आत्महत्येचे मार्ग स्विकारावे लागणार नाही, परंतू सरकार अजूनही षेतकÚयांकडे गांभीर्याने पाहत नाही.  षेतकÚयांना आपली लढाई जिकांयची असल्यास, आपल्या घरच्या महिलांनाही आंदोलनात सहभागी करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईचे सरकार आपल्या प्रष्नावर लक्ष देत नाही, त्यामुळे आपल्या लोकांचे स्वतःचे राज्य असले पाहीजे, आपले राज्य म्हणजे विदर्भ राज्य असे सांगून अॅड. वामनराव चटप यांनी स्वतंत्र विदर्भाचे आंदोलनात षेतकÚयांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.  सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा फटका षेतकÚयांना बसत असून, त्यातून या षेतकÚयांत नैराष्याचे वातावरण निर्माण झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
आपल्याला षेतीचे सर्व ज्ञान षेतकÚयांनी दिले, तेच माझे गुरू आहेत, त्यांच्या हितासाठी लढायला मला आवडेल असे मत               अध्यक्षस्थानावरून अण्णासाहेब पोषट्टीवार यांनी केले तर षेतकÚयांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी जनमंच अविरत प्रयत्न करेल असा विष्वास अॅड. गोविंद भेंडारकर यांनी व्यक्त केले.
मेळाव्यास नागभीड, चिमुर, ब्रम्हपुरी तालुक्यातून मोठया प्रमाणावर षेतकरी आले होते.
यावेळी गोसीखुर्दचे पाणी षेतकÚयांना देण्यात यावे, षेतकÚयांना पेंषन सुरू करावे, षेतकÚयांचे कर्ज माफ करण्यात यावे, खर्चावर        आधारीत षेतमालाला भाव मिळावा, असे विविध ठरावही पारित करण्यात आले.  यावेळी स्वतंत्र विदर्भ झाला पाहीजे असा ठराव समंत करून, आंदोलनाला पाठींबा देण्यात आला.