सायली बावणे आशा स्वयंसेविका उत्कृश्ट म्हणुन प्राथमिक स्तरावर प्रथम

सायली बावणे आशा स्वयंसेविका उत्कृश्ट म्हणुन प्राथमिक स्तरावर प्रथम
सावली - गावातील आरोग्य विशयी कामे करण्यासाठी गावागावात आषा स्वंसेविका कार्यरत आहेत. आरोग्याविशयी जनजागृती करणे, लसीकरण करणे, रूग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मदत करणे, अषा कामासाठी षासनाकडुन मानधन तत्वावर आषा वर्कर म्हणुन महीला काम करीत आहेत. या महीलांमध्ये उत्कृश्ट कामगीरी करणाÚया महीलांची निवड करून त्यांचे सन्मान करण्यात येते. यावर्शी खेडी येथील श्रीमती सायली बावणे हिने जिबगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांतुन प्रथम स्थान पटकाविला. नुकतेच जिल्हा परीशद चंद्रपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यपालन अधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांचे हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम आल्याबद्दल सुनिता राऊत, कुसुम प्रधाने, छाया आत्राम, वर्शा आदर्लावार, कविता मोहुर्ले, षकुंतला मडावी, संध्या चरडुक,े गिता गोहणे, संगिता गेडाम यांनी अभिनंदन केले.