रशियन विद्याथ्र्यांची नवभारत विद्यालयाला भेट

रशियन विद्याथ्र्यांची नवभारत विद्यालयाला भेट
मूल येथील नवभारत विद्यालयाला रषियाचे विद्याथ्र्यांनी भेट देवून,संस्थेचे अध्यक्ष, सहकार महर्शी अॅड. बाबासाहेब वासाडे यांचेषी विविध विशयावर चर्चा केली.
दिनांक 26 मार्च रोजी रषियात डाॅक्टरेटचे विद्यार्थी निकोल काॅमीनाॅव,गाॅबरीला हाॅर्टीग या दोन विद्याथ्र्यांनी श्रमिक एल्गारचे संघटन सचिव डाॅ. कल्याण कुमार यांचेसह अॅड. वासाडे यांची भेट घेतली.  राज्यातील सहकारी चळवळ या विशयावर चर्चा करून, अॅड. वासाडे यांचेकडून सहकारी क्षेत्राची माहीती घेतली तसेच या क्षेत्रातील अडचणी समजून घेतल्या. राज्यातील सहकारी चळवळीचा इतिहासही त्यांनी यावेळी अवगत करून घेतला.  पाहुण्या विद्याथ्र्यांचे पुश्पगुच्छ देवून स्वागत करण्यात याले.
संस्थेचे सचिव अॅड. अनिल वैरागडे, प्राचार्य वानखेडे, मुख्याध्यापक नाना महाडोरे, मुख्याध्यापिका  बरडे, संजय येरोजवार यांचेसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.