कोरपना तालुक्यातील आदिवासी स्वतःच्या जमिनी पासून वंचित

कोरपनाः कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावातील आदिवासी संभा कुळमेथे यांना आदिवासी गैरआदिवासी हस्तांतरण कायदा अंतर्गत 1977 मध्ये जमिनीचा ताबा मिळाला. सर्वे नं. 12 ही जमिन संभा कुळमेथे हे मालक होते त्यामुळे सदर जमिन कोणत्याही पद्धतीने गैरआदिवासी सोनटक्के हे मालक होऊ षकत नाही. परंतु आदिवासी आर्थिक दृश्टया कमकुवत असल्याने सोनटक्के हे पैष्याच्या बळावर प्रषासनाला हाताषी घेऊन आदिवासीच्या जमिनीवर बेकायदेषिर रीत्या वाहीती करून नगदी पिकाचे उत्पन्न घेत आहेत. यांची नोंद तलाटी रेकार्डला असतांना प्रषासन मुंग गिळुन प्रषासन सुस्त आहे. कागदोपत्री जमिनीचा ताबा देण्यात आला.
सदर जमिन मिळण्याकरीता राजुराचे उपविभागिय अधिकारी गोयल यांना संभा कुळमेथे यांनी तक्रार दिली. सदर तक्राररीचे गांभीर्य लक्षात घेऊन अहवाल सादर करण्याचे तात्काळ निर्देष कोरपण्याचे तहसीलदार यांना दिले. मात्र तहसीलदार कुंभरे मॅडम यांनी तीन महिने पाठपुरावा केल्यानंतर मंडळ अधिकारी पचारे अहवाल सादर करण्याचे आदेष दिले व मंडल अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार सदर जमिन आदिवासीचीच असल्याचे नमुद केले असतांनाही, आदिवासी अजूनही जमिनीच्या हक्कापासून वंचित आहे.
सदर आदिवासी षेतात गेले असता गैरआदिवासी सोनटक्के यांनी त्याला मारहाण करून हाकलुन लावले. त्यामुळे आदिवासी कुटुंब स्वतःच्याच हक्कापासुन अजुनही वंचित आहे. ही आदिवासीच्या बाजुने विविध कायदे असतांना एकाही कायद्याचा फायदा झाला नसल्याने आष्चर्य व्यक्त केल्या जात आहे. राजुरा येथिल उपविभागिय अधिकारी गोयल यांनी सदर आदिवासींना त्यांच्या हक्काची जमिन मिळवुन देतील काय असा प्रष्न आदिवासी समुदायाकडून विचारला जात आहे.
मागील अनेक वर्शापासून आदिवासीच्या जमिनी गैरआदिवासी बळकावित असल्यांचे षेकडो प्रकरणे उघडकीस येत असतांनाही, प्रषासन केवळ बघ्याची भूमीका घेत, कागदोपत्री घोडे नाचविण्याचे सोंग करीत असल्यांने आदिवासी समाजात प्रचंड असंतोश निर्माण झालेला आहे. या असंतोशाचा भडका केव्हाही पेटू षकण्याची भितीही व्यक्त केली.