कर्जाचे परतफेडीसाठी महिंद्रा फायनन्सकडून आदिवासींचा छळ आदिवासी महिलेला गहाण राहण्याचा तर शेतक—यांना फाशी लावून घ्या..

 कर्जाचे परतफेडीसाठी महिंद्रा फायनन्सकडून आदिवासींचा छळ
आदिवासी महिलेला गहाण राहण्याचा तर शेतक—यांना फाशी लावून घ्या..
महिंद्रा फायनन्स कर्मचा—यांकडून दमदाटी
मूल पोलिसांत तक्रार दाखल
घरांचे कर्जाचे हप्ते शासनाने भरावे — अॅड. पारोमिता गोस्वामी, श्रमिक एल्गार यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी