शहीद दिनानिमीत्त डॉ. कल्याण कुमार यांचे व्याख्यान

शहीद भगतसिंह यांचे शहीद दिनानिमीत्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे वतीने डॉ. कल्याण कुमार यांचे व्याख्यान आयोजीत केले आहे.
23 मार्च रोजी, मॉरिस कॉलेज धरमपेठ नागपूर येथे हे व्याख्यान होणार असून, व्याख्यान नंतर विद्यार्थासोबत संवादही होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे इतिहास विभागाने हे व्याख्यान आयोजीत केले आहे.  या व्याख्यानाचा जास्तीत जास्त विद्यार्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.