नागभीड पंचायत समिती अंतर्गत बांधला तळोधी येथे वनराई बंधारा

नागभीड पंचायत समिती अंतर्गत बांधला तळोधी येथे वनराई बंधारा  


नागभीड (प्रतिनिधी )

नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायत तळोधी येथील बाळापूर नाल्यावर वनराई बंधारा नागभीड पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी स्नेहल लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी जे. श. नागोसे, तांत्रिक अधिकारी मथील फाटिंग, दिवाकर बोरकर, समीर वाघमारे, विवेक जुगनाके, सुमेध गोंडाने,सीमांत येरपुडे, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी सौं. राऊत, घरकुल विभागाचे अभियंता, अधिकारी, तथा ग्रामरोजगार सहाय्य्क योगेश समर्थ, तुळशीदास लांजेवार, यशवंत निकुरे, यशवंत काटेखाये सुभाष कायरकर, सुरेश कन्नाके   यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वाना तळोधी ग्रामपंचायत येथे अलपोपहार देण्यात आला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!