वन्यजीव सप्ताह निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वन चेतना केंद्र टेर्मुडा  येथे दि.7/10/25 ला सकाळी 10 वाजता वन्यजीव सप्ताह निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये पी. एफ.टी. पुसफुसाची ( छाती चाचणी ), आर. बी. एस. रक्तात साखरेची चाचणी,ई. सी. जी. हृदयाच्या विद्युत क्रियाकलापाची चाचणी, मस्सल ट्रेंथ. स्नायूच्या ताकतीची चाचणी, बि.पी. रक्तदाब चाचणी, बी.एम. डी. हाडांची घनता, ताकतीची चाचणी, युरोप्लोमेट्री, मुत्र प्रहार चाचणी, आधी चाचणीची तपासणी करण्यात येणार असून या शिबिरामध्ये परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!