सावली वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वनरक्षकांनी रुग्णांना केले फळ वाटप
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दि.11/10/2025 रोजी शनिवार ला वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे सावली यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ग्रामीण रुग्णालय सावली येथे सिडाम क्षेत्र सहा.सावली यांच्या उपस्थित राजु मुरकूटे वनरक्षक यांच्या सहकार्यातुन आंतररुग्ण यांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी डाॅ.मॅडम,सतिश परसावार, मजोके, दुधे,लेनगुरे, व आरोग्य कर्मचारी हजर होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!