भाजपा शहर आघाडीचे अध्यक्ष महामंत्री पदाची कार्यकारिणी घोषित
महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या सूचनेनुसार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल शहर नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्ष श्री प्रवीण मोहुर्ले आपल्या मंडलातील शहर महामंत्री व आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा केली आहे.
भारतीय जनता पार्टी मुल शहर अध्यक्ष: श्री.प्रवीण मोहुर्ले यांनी शहर महामंत्री पदी श्री. प्रशांत बोबाटे, श्री.दादाजी येरणे,श्री.जितेंद्र टिंगूसले. उपाध्यक्षपदी: सौ. उषा शेंडे, श्री.संजय येरोजवार, श्री.आशुतोष सादमवार,श्री.संजय मारकवार, श्री.बबन गुंडावार, श्री.अनिल साखरकर. सचिव पदी: श्री.प्रशांत लाडवें, सौ. वंदनाताई वाकडे, सौ.कल्पना मेश्राम, श्री.सुखदेव चौथाले, श्री.सुनिल कुकूडकर, सौ.सारिका वासेकर
तसेच भारतीय जनता पार्टी मुल शहर युवा मोर्चा अध्यक्ष पदी:* श्री.पंकज लाडवे.
महामंत्री पदी: श्री.हर्षल गांडलेवार, श्री.तन्मय झिरे, श्री.ईश्वर लोणबले. उपाध्यक्षपदी: श्री.वंश बोबाटे, श्री.सुरज मांडाळे, श्री.मयूर कावळे. सचिव पदी: श्री.सुजल आडपवार, श्री.आकाश कोल्हे, श्री.आकाश गुरनुले.
*तसेच भारतीय जनता पार्टी मुल शहर महिला आघाडी अध्यक्ष:* श्रीमती.मनिषाताई गांडलेवार.
महामंत्री पदी: सौ.आशाताई गुप्ता, सौ.लिनाताई बद्देलवार, सौ.सुनीताताई बुटे. उपाध्यक्ष पदी: सौ.संगीता वाकडे, सौ.ममता गोजे, सौ.कविता चन्नावार. सचिव पदी: सौ.रंजना मडावी, सौ.संगीता मडावी, सौ.उज्वला खोब्रागडे.
*तसेच भारतीय जनता पार्टी मूल शहर किसान मोर्चा अध्यक्ष पदी:* श्री.विवेक मांडाळे.
महामंत्री पदी: श्री.किशोर चौखुंडे, श्री.चेतन कवाडकर. उपाध्यक्ष पदी: सौ.पौर्णिमा शेंडे, श्री.अनिल चौधरी, सौ. संगीता बेले. सचिव पदी: श्री.प्रकाश कामनसपेल्लीवार, श्री.किशोर पोटदुखे, सौ.वर्षा चौधरी.
*तसेच भारतीय जनता पार्टी मूल शहर आदिवासी मोर्चा अध्यक्ष पदी:* कु.रिना मसराम.
महामंत्री पदी: सौ.संजना मडावी, श्री.प्रशांत सिडाम. उपाध्यक्ष पदी: श्री. विनोद सिडाम, श्री. सुरेश मडकाम, श्री.अमोल गेडाम. सचिव पदी: श्री.जयंत कोडापे, श्री.रवी मडावी, श्री.यशवंत मरस्ककोल्हे.
तसेच भारतीय जनता पार्टी मुल शहर कामगार आघाडी अध्यक्ष: श्री.अरुण मंगर. उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष: श्री.दिलीप सूचक. माजी सैनिक सेल अध्यक्ष: श्री.मदन अडेट्टीवार. बुद्धिजीवी सेल अध्यक्ष: श्री सुखदेव चौथाले. पदवीधर प्रकोष्ठ अध्यक्ष: श्री प्रज्वल भोयर. सांस्कृतिक सेल अध्यक्ष: श्री.सुनील कुकुडकर. पंचायत राज ग्रामविकास अध्यक्ष: श्री.अविनाश गडपल्लीवार. उद्योग आघाडी अध्यक्ष: श्री. जीवन कोंतमवार. दक्षिण भारतीय सेल अध्यक्ष: श्री.अंबादास अमृतीवार. ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष: श्री.रंजीत समर्थ. ज्येष्ठ कार्यकर्ते सेल अध्यक्ष: श्री.सुधीर नागोसे. क्रीडा सेल अध्यक्ष: श्री.मिथुन महाडोरे. व्यापारी आघाडी अध्यक्ष: श्री.राजेश चिंतलवार. बेटी बचाओ बेटी पढाओं सेल अध्यक्ष: सौ.रजनीगंधा कवाडकर यांची घोषणा केली आहे.
नवनियुक्त महामंत्री व आघाडी अध्यक्षांचे अभिनंदन व आगामी संगठनात्मक कार्यांसाठी शुभेच्छा महाराष्ट्राचे लोकनेते व माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यानी दिल्या.वरिल नवनियुक्तीचे स्वागत व अभिनंदन केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा.हंसराजभैया अहीर,जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा, जेष्ठनेते श्री.चंदनसिंह चंदेल,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सौ.संध्याताई गुरुनुले,प्रदेश सचिव सौ.विद्याताई देवाडकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ.रेणुकाताई दुधे,महिला आघाडी प्रदेश महामंत्री कु.अल्काताई आत्राम, जिल्हा महामंत्री डॉ.मंगेश गुलवाड़े, श्री.विवेक बोढे,श्री.रामपाल सिंह,, माजी शहर अध्यक्ष श्री.प्रभाकर भोयर, माजी तालुका अध्यक्ष श्री.अविनाश जगताप,माजी सभापती श्री.मोतीलाल तहलियानी, श्री.अजय गोगुलवार, माजी नगराध्यक्ष सौ.रत्नमाला भोयर माजी उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर रणदिवे.आदी पदाधिकार्यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!