युगपुरुष देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २९ रक्तदात्यांनी केले रक्तदान
शहर - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी पवनी शहर च्या वतीने व समर्पण ब्लड बँक भंडारा च्या सहकार्याने रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्ताची गरज जेव्हा एखादा रुग्ण रुग्णालयात जातो तेव्हा त्या रुग्णाला ज्या रक्ताची गरज भासते तेव्हा त्याला त्या रक्तदानाचा महत्त्व कळत असतो. म्हणूनच म्हणतात दानधर्म हा रक्तातच असावा लागतो. अशा प्रकारे रक्तदान शिबीर आयोजित करून समाजातील गोरगरीब गरजू लोकांसाठी रक्ताची गरज पूर्ण करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे पवनी शहराचे अध्यक्ष संदीप नंदरधने, भाजपाचे जेष्ठ नेते मोहन सुरकर, लोकमंगल समूहाचे अध्यक्ष अनिलभाऊ मेंढे, तिलक वैद्य सौ.अनुराधाताई बुराडे माजी नगरसेविका, महामंत्री दत्तु मुनरतीवार, महामंत्री सुरेश अवसरे , भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रोहित नागपुरे, राकेश पाखमोडे महामंत्री, देवानंद खोपे,चंद्रशेखर कळंबे,रुपेश कोरेकर, राजू चोपकर, लोकेश दळवे ,चिराग सुरकर, श्रीधर काटेखाये, संतोष घोशीकर, सरोज बावनकर, भास्कर उरकुडकर माजी नगरसेवक, प्रमोद मेश्राम सर, पंकज शेंडे, सचिन हाडगे, विजय चव्हाण, युगल हटवार, सतीश जांभुळकर, केतन देशमुख, गिरधर उरकुडकर, टिकाराम थेरे,शंकर शहारे, योगेंद्र भुरे, हर्षल लिखार,सौ. शितल भुरे,दिगांबर नान्हे, क्रिष्णा नागपुरे,सुबोध काटेखाये, निखिल करकाडे, दिवाकर कापगते, रोहित रायपूरकर,विलास नखाते, दिनेश तिडके, विकास शहारे, दिनेश डाहारे, चेतन तलमले, शुभम वैद्य, हरीश बावनकर, मंथन हटवार, अभिषेक पंचभाई,अमन गोटाफोडे,किशोर भांडारकर, प्रशांत मोहरकर, भूषण वाणी, भाजपाचे ज्येष्ठ नेते मोहन भाऊ सुरकर, आर्यन जांभूळे, रंजना परवळकर तसेच यातील अनेकांनी रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी पवनी शहरातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!