हर घर तिरंगा – घर घर तिरंगा भव्य तिरंगा यात्रास्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर व झाडीपट्टीतील गीतांचा बहारदार कार्यक्रम

 हर घर तिरंगा – घर घर तिरंगा भव्य तिरंगा यात्रा 



भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंधू आणि भगिनींनो, आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित –

स्थळ: शासकीय कृषी महाविद्यालय ते तहसील कार्यालय, मुल

 दिनांक: 15 ऑगस्ट 2025

 वेळ: सकाळी 7.00 वाजता

 विशेष आकर्षण: 500 फूट तिरंगा ध्वजाची भव्य तिरंगा यात्रा

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर व झाडीपट्टीतील गीतांचा बहारदार कार्यक्रम

स्थळ: स्व. मा. सा. कन्नमवार सभागृह, मुल 15 ऑगस्ट 2025 वेळ: सकाळी 9.30 वाजता

 झाडीपट्टी कलाकार:

हिरालाल पेंटर युवराज प्रधान अमर मसराम

संतोष कुमार विकी गायकवाड शुभम मसराम शुभम खोबरेसुनील कुकुडकर

 आणि अनेक झाडीपट्टी कलाकारांचा बहारदार आर्केस्टा



💥 अवश्य बघा – निःशुल्क प्रवेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!