दूचाकी मोटार सायकल चोरी करनारे दोन आरोपी अटक
४ वाहने किंमत १,७०,०००/- रु.ची जप्त
स्थानिक गुन्हेशाखा, चंद्रपूर ची कारवाई
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक २६ मे, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्पूर येथील पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील नामे राकेश अमर वाडके वय २६ वर्षे रा.बाबूपेठ वार्ड चंद्रपुर यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील विविध पोलीस स्टेशन मधील चोरीस गेलेले४ नग दुचाकी वाहने ज्यात (१) पोलीस सटेशन बल्लारपूर अपराध कमांक ७८9/ २0२५ कलम २0२(२) BNS मधील हिरो पॅशन प्रो मोटार सायकल क्र. MH34-AR-0452 (२) पोलीस स्टेशन भदावती अपराध कमांक २८/ २०२५ कलम ३०३(२) BNS मधील हिरो स्प्लॅन्डर मोटार सायकल क. MH36-R-4068 (२) पोलीस सटेशन रामनगर अपराध कमांक ४६९/ २०२५ कलम ३०३(२) BNS मथील हिरो सलॅन्डर मोटार सायकल क. MH34 -X-3752 (४) बेवारस होन्डा ऑक्टीवा क. MH34-CB-4984, असा एकुण १,७०,०००/- रुपयाचा माल जप्त करप्यात आलार आहे. गुन्हयाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.सदरची काममिरी पोलीस अधीशक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थयानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सहा.पोलीसा निरीक्क थ्री बलराम झाडोकर, पोउपनि संतोष मिंभोरकर, पोहवा जयसिंग, गणेश मोहुरले, दिनेश अराडे, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे, मिलीद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हेशाखा चंद्रपूर यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!