जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे यांना मात्रुशोक
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय गुलाबराव डोंगरे यांच्या मातोश्री श्रीमती कलावती गुलाबराव डोंगरे यांचे दि.२६/०४/२०२५ ला दिर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याने डोंगरे परिवारावर शोककळा पसरली आहे. मृत्यू समयी त्या ८० वर्षाच्या होत्या उद्या दिनांक.२७/०४/२०२५ ला सकाळी ०९:०० वाजताच्या सुमारास नेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अनेकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मृत्यू पश्चात त्यांचे परिवारात मुले,मुली नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!