पंचमुखी बजरंग मंडळ चिमूर तर्फे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
चिमूर शहरातून संगीताच्या तालावर काढली शोभा यात्रा
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - राष्ट्रीय महाराष्ट्र ३५३ ई लगत असलेल्या पंचायत समिती समोर असलेल्या हनुमान मंदिर पासून पंचमुखी बजरंग मंडळ तर्फे दरवर्षी शोभायात्रा हनुमंताची प्रतिकृती तयार करून संपूर्ण चिमूर शहरात संगीताच्या तालावर काढून जयंती साजरी केली जाते.म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात संगीताच्या तालावर पंचमुखी बजरंग मंडळ तर्फे साजरी करण्यात आली. या शोयात्रेला हजारोच्या संख्येने जनतेने उपस्थिती दर्शविली होती तर आयोजक सदस्यगन पिंटू कडुकार, राकेश नंदूरकर, रोशन चौखे, सोहेल चन्ने, आदित्य खारकर, रोशन येळणे, संदीप घोडमारे, निलेश गीरी, निखिल गीरी, आकाश जांभुळे, विशाल शिवरकर, समीर सोनवाने, प्रज्वल धारणे, किशोर दडमल, अक्षय दडमल, रोशन मुंढरे, बंटी भोयर, विकास जांभुळे, विकास शिवरकर, संकेत जुमडे, उत्कर्ष पुंड, छगन दिघोरे, पियुष साखरकर, चेतन भोयर व आदींनी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!