नेरी येथे पट्टेदार वाघाची दहशत
पाळीव प्राण्यांवर केला हल्ला
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या नेरी शहरात आज दिनांक १९/०३/२०२५ रोजी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास नेरी येथील रहिवासी गजानन लांजेकर यांच्या घराच्या मागे एका गाईच्या वासराला पट्टेदार वाघानी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली असून गावाकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? अशी स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!