जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्लॅस्टिक निर्मूलन, महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ.... आष्टा गावामधून सुरुवात..
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्लॅस्टिक निर्मूलन, महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ....
वरोरा....जगदीश पेंदाम
अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा यांच्या अंतर्गत तसेच ग्रामपंचायत आष्टा संयुक्तरित्या प्लास्टिक निर्मूलन व महास्वच्छता अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या
उपस्थितीत मंगळवारी आष्टा या ठिकाणी करण्यात आला...
उपस्थितीत मंगळवारी आष्टा या ठिकाणी करण्यात आला...
या उपक्रमात प्लास्टिक मुक्त ताडोबा तसेच जंगलालगत कोर गावामध्ये दर मंगळवारला महा स्वच्छता अभियान,प्लास्टिक निर्मूलन उपक्रम राबविण्यात येणार आहे..
यामध्ये ग्रामपंचायत आष्टा येथून सुरुवात करण्यात आली असून यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर,आनंद रेड्डी उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, विवेक नातू सहाय्यक वनसरक्षक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, चारू मॅडम मोहुर्ली, राजेश भांडारकर तहसीलदार भद्रावती, आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पं. स. भद्रावती, बी. पी. चिवंडे वनपरीक्षेत्र अधिकारी ताडोबा, प्रणाली भागवत विस्तार अधिकारी पं. स. भद्रावती, बी. डी. कामटकर साहेब क्षेत्र सहाय्यक सोनेगाव, एस. एम. नन्नावरे क्षेत्र सहायक काटेझरी राठोड ग्रामपंचायत अधिकारी आष्टा,राजू मेहेर ग्रामपंचायत अधिकारी थुल,SBM पुरामशेट्टीवर मॅडम SBM पं. स. भद्रावती, दडमल मंडळ अधिकारी मुधोली,टिपले तलाठी आष्टा,वनरक्षक ए. डी. जुडे, अनिल लटपटे,आर. डी. वघारे, ममता राजगडे,चांगदेव रोडे सरपंच ग्रामपंचायत आष्टा सुरेखा अहिरकर उपसरपंच ग्रामपंचायत आष्टा, नंदकिशोर आत्राम सदस्य ग्रामपंचायत आष्टा,रुखमा नन्नावरे,सुहास बहिरे पोलीस पाटील आष्टा,सचिन तिवाडे संगणक चालक, दर्शन देवगडे पाणीपुरवठा कर्मचारी, गुलाब नन्नावरे, प्रभाकर शेंडे सुरेश गेडाम सफाई कर्मचारी, तसेच आष्टा गावातील बहुसंख्य महिला पुरुष नागरिक,शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते......




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!