ॲड.जयदेव दयाराम मून यांची चिमूर येथे नोटरी करीता नेमणूक
अधिवक्ता संघा तर्फे अभिनंदनाचा वर्षाव
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - जयदेव दयाराम मून राहणार चक - जाटेपार पोस्ट डोमा तालूका चिमूर जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र यांची नोटरी कायदा, १९५२ (५३) अंतर्गत दिनांक.२० फेब्रुवारी २०२५ ला नोटरी करीता व्यवसाय प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.हि नियुक्ती पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी चिमूर मध्ये आणि संपूर्ण सराव करण्यासाठी अधिकृत असून सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे. तर दिवाणी व फौजदारी न्यायालय चिमूर चे आर.आर सोनडवले बार असोसिएशन तालूका चिमूर अध्यक्ष, जि.जि.अगडे व सर्व अधिवक्ता संघ यांनी ॲड.जयदेव मुन यांचे अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!