शेतकरी यांनी दाखल केलेल्या तक्रारी वर गुन्हा दाखल होणार कि शेतकरी यांना करा लागेल आंदोलन..।
वरोरा....जगदीश पेंदाम
तालुक्यातील शेतकरी यांनी विविध समस्या बाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी आमची फसवकून केली आहे अशी केली तक्रार वरोरा पुलिस स्टेशन मध्ये दाखल केली, मुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री यांनी निवडणुकीपूर्वी शेतकरी यांना प्रलोभन देऊन मते मागितली आहे तसेच डिमांड भरलेल्या शेतकरी यांना कमीत कमी एक महिना व जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत विज जोडणी करायची असते मात्र पाच ते सहा वर्ष लोटून सुद्धा विज मिळत नसल्याने शेतकरी यांनी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री तसेच जिल्हाचे पालकमंत्री यांना वरोरा येथील तहसीलदार योगेश कौटकर यांच्या मार्फत शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देऊन त्वरित समस्या सोडविण्यात यावा अन्यथा वरोरा येथील नागपूर चंद्रपूर महामार्ग रास्तारोकून आंदोलन दि 10/3/2025 ला केल्या जाईल याला जबाबदार प्रशासन राहील असे शेतकरी यांच्या वतीने बोलल्या जात आहे यावेळी निवेदन देतांना, अक्षय बोंदुलवार, विशाल देठे श्रीकृष्ण देवतळे , माधव जीवतोडे, गोविंदा पाकमोडे, अंकित देठे, आकाश धवणे, सुनील चिडे, बालू आवारी, नितीन मोरे, प्रेमानंद सूर,यादी शेतकरी निवेदन देताना हजर होते..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!