विमाशीचे जिल्हाध्यक्षपदी सुनील शेरकी यांची निवड
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून आज सुनील शेरकी यांची निवड करण्यात आली. विमाशीच्या अधिवेशनात ही निवड करण्यात आली.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नवीन कार्यकर्त्यांनी करिता आज निवडणूक घेण्यात आली त्यात अध्यक्षपदाकरिता सुनील शेरकी यांचा एकमेव झाल्याने त्यांचे अविरोध निवड करण्यात आली
नवीन कार्यकारिणीत सुनिल सिताराम शेरकी, उपाध्यक्ष अजयकुमार भाऊराव विधाते, प्रजा वसंतराव बारेकर, हेमंतकुमार कर्णाजी किंदलै, आनंद दादाजी चलाख, कार्यवाह दिपक बापूराव धोपटे, सहकार्यवाह हरिहर होमराज खरवडे, असमा साजीश खान खलीदी, रूपेश तुळशीदास पुरी,
नंदकिशोर शांताराम वर्धेलवार,
कोषाध्यक्ष नितिन कृष्णाजी जीवतोडे
विमाशीचे नवे जिल्हाध्यक्ष सुनील शेळके हे यापूर्वी विमाशीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य असून गणित विषयाचे तज्ञ शिक्षक शिक्षक म्हणून काम केले आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!