हर्षल शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त केले विद्यार्थ्यांना फळ वाटप
उप संपादक
विलास मोहिनकर
चंद्रपूर : - युवा सेना शिंदे गटातर्फे वरोरा तालुक्यातील युवा सेनेने हर्षल जी शिंदे युवासेना कार्यकारी सदस्य महाराष्ट्र यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय सामग्री व फळ बिस्कीट वाटून वाढदिवस शाळा व रुग्णालयासारख्या जागी साजरा करणार त्याला आणि शिवसेनेची शिकवण 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हे मूलमंत्र जपून वाढदिवस लहान विद्यार्थ्यांच्या सोबत साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करण्यासाठी युवा सेना तालुका प्रमुख प्रणव पारलेवार युवा सेना तालुका सचिव रितिक जाधव पप्पू वनकर अमित घोडमारे शुभम भोयर हर्षल शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वाटप केले. युवा सेना शिंदे गटातर्फे वर्धा तालुक्यातील युवा सेनेने हर्षल जी शिंदे युवासेना कार्यकारी सदस्य महाराष्ट्र यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय सामग्री व फळ बिस्कीट वाटून वाढदिवस शाळा व रुग्णालयासारख्या जागी साजरा करणार त्याला आणि शिवसेनेची शिकवण 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हे मूलमंत्र जपून वाढदिवस लहान विद्यार्थ्यांच्या सोबत साजरा करण्यात आला.
वाढदिवस साजरा करण्यासाठी युवा सेना तालुकाप्रमुख प्रणव पारलेवार युवा सेना तालुका सचिव रितिक जाधव प्रफुल्ल (पप्पू) वनकर अमित घोडमारे शुभम भोयरकुणाल बारतलवार वैभव पायघन अनिकेत भोयर युगांत रासेकर शुभम भोयरदादू धुर्वे प्रतिक जाधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!