पावना (रै)येथे गोंडी धर्म प्रबोधन मेळावा

गोंडी पारंपरिक नूत्य तथा गोंडी रेकॉर्डिंग डान्स नूत्य स्पर्धेचे आयोजन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम ) 

वरोरा : - गोंडवाना रत्न  मोतीरावण दादा कंगाली यांच्या जयंती निमित्य, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके उत्सव समिती शाखा पावना (रै ) ता.भद्रावती जि. चंद्रपूर द्वारा आयोजीत गोंडी धर्म प्रबोधन मेळावा व गोंडी पारंपरिक नूत्य तथा गोंडी रेकॉर्डिंग डॉन्स नूत्य स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी o१ वाजता शालीक परचाके, पावना यांच्या शेतात करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक तिरु अहेतेश्याम अली, माजी नगराध्यक्ष, न. प. वरोरा यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तिरु. सुरेश मडावी अध्यक्ष जा. गों. स. मांदी राहणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  तिरु. एकनाथ घागी सरपंच ग्रा. प. पावना आणि तिरु वर्षाताई घागी पोलीस पाटील पावना.कार्यक्रमाचे मार्गदर्शक तिरु राहुल कन्नाके गोंडी धर्म प्रचारक सुवर्णाताई वरखडे, प्रदेशाध्यक्ष ज. गों. प्रविण आडेकर संस्थापक, गो. टायगर सेना तिरु. सुधाकर रोहणकर सरपंच, ग्रा. प. भटाळी तिरु. संजूसिहं, गोंडी धर्म प्राचारक. प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमांचे प्रास्ताविक म्हणून तिरु भास्कर तुमराम,प्रमुख उपस्थिती म्हणून तिरु. सुरेश टेकाम, माजी सदस्य, जि. प. चंद्रपूर, तिरु. शांतारामजी उईके अध्यक्ष AIAEF, तिरु सुलोचना झाडे, तिरु कुंदा शेंडे, तिरु आरती तुमराम, तिरु तुकाराम वाकडे, तिरु पत्रुजी आत्राम, तिरु चंदूभाऊ दानव तिरु संदीप नैताम, तिरु सुनील तलाडे, तिरु निसार कुरेशी, तिरु विजय तोडसे, तिरु सखुबाई तुमराम, तिरु संपतरावं कन्नाके, तिरु, तुलसीदास अलाम, तिरु महादेव मेश्राम, तिरु बबन तुमराम. प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे, या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गोंडीयन समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन  क्रांतीवीर बाबुराव शेडमाके उत्सव समिती शाखा पावना (रै)  आयोजन समितीचे अध्यक्ष तिरु. नितेश तुमराम, उपाध्यक्ष तिरु. मंगेश मेश्राम आणि महिला अध्यक्षा तिरु आरती मडावी, उपाध्यक्ष. तिरु मंजुषा तुमराम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!