चितेगावच्या लेकीचा मुंबईत थाटात लग्न!
चितेगाव या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील अतिशय छोट्याशा आदिवासी गावातील डॉ . देवानंद उईके यांची कन्या चि. सौ.का. मिनाक्षी M.E. आणि चि. प्रशस्त यादव M.E रा. लखनौ उ.प्र यांचा शुभविवाह सोहळा नुकताच लोणावळा नारायणी धाम येथे पार पडला.
डॉक्टर देवानंद उईके हे मुंबई येथे मोठ्या पदावर कार्यरत आहे. ते मूळचे चितेगाव येथील रहिवासी आहेत.
सुखी आणि वैवाहीक जिवनाकरीता पब्लिक पंचनामा कडून हार्दिक शुभेच्छा.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!