अचानक विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडल्याने दवाखान्यात भरती - पारडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
अचानक विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडल्याने दवाखान्यात भरती - पारडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
सावली - सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा
परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची दिनांक 4 डिसेंबर च्या रात्रीपासून तब्येत बिघडायला लागली मात्र कुणाच्या लक्षात आले नाही. आज सकाळीही शाळेत उलट्या, ताप ही लक्षणें दिसायला लागली. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय सावली येथे स्वयंपाकी महिलेसह जवळपास 50 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. शालेय पोषण आहाराच्या अन्नातून विषबाधा किंवा शाळेतील पाण्यापासून तब्येत बिघडली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!