चारगाव येथे इसमाची आत्महत्या

 चारगाव येथे इसमाची आत्महत्या 

सावली - सावली शहरापासून जवळ असलेल्या चारगाव येथे रमेश देवाजी डोंगरे या इसमाने आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. घरासमोर असलेल्या आंब्याच्या झाडाला फासी लागलेले होते. त्यांना एक मुलगी व पत्नी आहे. आत्महत्याचे कारण कळले नसून पोलीस तपास सुरु आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!