प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर फ्लाईंग पथकाकडून बुलेट मोटारसायकल च्या जप्त असलेल्या सायलेंसर वर चालवीला रोड रोलर
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : -दिनांक. ०४/१०/२०२४ ला प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथील फ्लाईंग पथकाकडून बुलेट मोटारसायकल ने मोठा कर्कश असा आवाज काढणे अशा वाहनावर कारवाई करण्यात आली होती. बुलेट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून त्या वाहनाचे सायलेंसर जप्त करण्यात आले होते. अशा सायलेंसर वर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या आदेशाने कार्याला समोर सायलेंसर ठेवून समस्त जनतेसमोर रोड रोलर बोलून सायलेंसर रोड रोलरद्वारे चपकावून निकामी करण्यात आले.तसेच जिल्ह्यात वाहतुकीचे नियम योग्य पाडणे.व वाहनाची योग्यता प्रमाणपत्र इन्शुरन्स पियुसी परवाना बिना लायसन वाहन चालवणे अशा वाहन धारकांवर बेधडक कारवाई सुरू आहे. अशी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी यावेळी माहिती दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!