ब्रेकिंग न्यूज.. पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

 


सावली - बैल धुण्यासाठी गेलेला क्रिष्णा संदीप तलांडे वय 13 रा. भारपायली हा मुलगा भारपायली जवळील बंधारा जवळील नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. सदर मुलगा मामाच्या गावी शिक्षण घेत असून दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे आला होता. पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लूरवार घटनास्थळी दाखल झाले असून अपदा मदत टीम च्या वतीने शोधकार्य सुरु करण्यात आले. प्रयत्नानंतर अपदा टीमला मृतदेह सापडला असून श्वविच्छेदन करीता पाठविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!