एक झाड पर्यावरणासाठी....

एक झाड पर्यावरणासाठी...
.  

वरोरा... जगदीश पेंदाम

ईद-ए- मिलादुद्दीनचा उत्सव सगळीकडे मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरा करण्यात आला त्यानिमित्त एक झाड लावून पर्यावरण वाचवण्याकरीता निसर्ग प्रति जागृती पर्यावरण प्रेमी कडून करण्यात आले ..

सगळीकडे आज महंमद पैगंबर यांच्या जन्मदिवस असून सगळीकडे ईद-ए-मिलाउद्दीन साजरा करण्यात आला आज आनंदाचे दिवस असून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या सणाला महति देत असतात, चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे दरवर्षी  उष्णतेची लाट पसरली असून औद्योगिक क्षेत्राने मोठ्या प्रमाणात प्रगती केली सगळीकडे जंगलात सभोवताली सिमेंटचे रस्ते,कारखाने तयार करण्यात आले तसेच वाहन संकेत वाढ होत असल्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे व वाहतूकमुळे पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे,  आजच्या काळात पर्यावरण ही  गरज बनली असून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था यासाठी  दिवसरात्र प्रयत्न करत असतात, तसेच पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱे पर्यावरण प्रेमी सुद्धा महत्त्व देत असुन त्यासाठीच पर्यावरणाचे उद्दिष्ट ठेवून आज ईद-ए-मिलाद निमित्त महत्त्व देताना पर्यावरण प्रेमी पर्यावरणासाठी एक झाड पर्यावरणासाठी या उद्देशाने एक झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे महत्त्व देत  जगदीश पेंदाम सौ.गिता महादेव जुमनाके.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!