चिमूर शहर काँग्रेसच्या वतीने शेकडो जनतेनी घेतला नेत्र,आणि आरोग्य तपासणी शिबिरचा लाभ
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दि.१३ सप्टेंबर रोजी शुक्रवार चिमूर येथे शहर काँग्रेसच्या वतीने गणेश उत्सव, जश्णे ईद - ए मिलादुंनबी, व लोकनेते डॉ. सतिश वारजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस मित्र परिवार गणेश मंडळ चिमूर येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचा लाभ १२० जनतेनी तपासणी करून घेतला. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बी.पी.,शुगर, हृदय विकार ECG तपासणीचा ११५ लोकांनी याचा लाभ घेतला व त्यांची तपासणी करून औषधी सुद्धा देण्यात आली.आणि डोळे तपासुन ज्यांना चश्मे लागले त्यांना चश्मा सुद्धा सोमवार दिनांक.१६ सप्टेंबर रोजी देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील, तालुका सेवादल अध्यक्ष किशोरबापू सिंगरे, शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे,महिला अध्यक्षा गीतांजली थुठे,उपाध्यक्ष अमोल जुनघरे, मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख , खासदार यांचे स्विय्य सहायक राजु चौधरी, माजी नगर सेवक, विनोद ढाकुणकर, तालुका उपाध्यक्ष डॉ.रहेमान पठाण,विवेक कापसे, विनोद राऊत,प्रदेश युवक काँग्रेस महासचिव साईश वारजुकर, विधानसभा उपाध्यक्ष राकेश साटोने, मंगेश घ्यार,कवडू येळणे,अक्षय लांजेवार,श्रीकांत गेडाम आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!