काँग्रेस पदाधिकारी श्रीमती पूजाताई ठवकर यांची पवनी नगरीतील सर्व गणेश उत्सव मंडळाला भेट

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - काँग्रेस पक्षामधील असलेले तडफदार उमेदवार श्रीमती पूजाताई बालू ठवकर यांनी पवनी नगरी हि विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे.या ठिकाणी येऊन सर्व गणेश मंडळाला भेट देऊन काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते तसेच भक्त गण तथा जनता यांच्याशी परस्पर संवाद साधून पवनी शहरातील अडी - अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महिलांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती दिसून आली.आणि त्यांनी सर्व जनतेशी मन मिळावू चर्चा करून येणाऱ्या समस्याचे निराकरण  काँग्रेस पक्षाद्वारे करण्यात येतील असे शब्द दिले व पवनी तालुक्यातील बेरोजगार तरुण युवक व महिला यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होणार याबाबतची आश्वासनीय ग्वाही जनतेला यावेळी देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!