चला बदल घडवुया उपक्रमा अंर्तगत नोटबुक वितरण
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेदाम )
वरोरा : - डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत आज चारगाव खु येथे भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन कार्यक्रमा दरम्यान नोटबुक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रार्चाय अर्चना ढोले,मार्गदर्शक सौ.गिताताई लिंगायत, प्रमुख पाहुणे चंद्रशेखर झाडे,संदिप सोनेकर,अभिजीत पावडे उपस्थित होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!